Vivo smartphone : 10 हजार रुपयांपेक्षाही कमी किंमतीत Vivo चा नवा स्मार्टफोन…जाणून घ्या वैशिष्ट्ये
Vivo smartphone : चायनीज स्मार्टफोन ब्रँड Vivo पुन्हा एकदा त्यांच्या वापरकर्त्यांना खुश करणार आहे. ही स्मार्टफोन कंपनी येत्या काही दिवसात एक नवीन स्मार्टफोन Vivo Y02s लॉन्च करणार आहे. 10 हजार रुपयांपेक्षा स्वस्त असलेला हा स्मार्टफोन अनेक रंजक फीचर्सने सुसज्ज आहे आणि हा स्मार्टफोन दिसायला खूपच स्टायलिश आहे. हा फोन कधी लॉन्च होत आहे (Vivo Y02s … Read more