Vivo Y02t 4G : मस्तच! शक्तिशाली बॅटरीसह लवकरच लाँच होणार विवोचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन, पहा फीचर्स आणि किंमत

Vivo Y02t 4G : सर्वात लोकप्रिय स्मार्टफोन निर्माता कंपनी विवो अनेक स्मार्टफोन लाँच करत असते. अशातच आता विवोच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण कंपनी आपला शानदार फीचर्स असणारा नवीन स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर तुम्ही स्वस्तात फोन खरेदी करू इच्छित असाल तर जरा थांबा कारण कंपनी स्वस्तात हा फोन लाँच करणार … Read more