Vivo Y17s : Vivo ने केला धमाका ! लॉन्च केला जबरदस्त स्मार्टफोन किंमत फक्त ११ हजार

Vivo Y17s Launched

Vivo Y17s Launched : Vivo ने आपल्या Y-Series चा नवीन स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. याची किंमत अगदीच बजेटमध्ये आहे. Vivo Y17S हा कंपनीचा नवीन फोन आहे. हा हँडसेट 128 GB स्टोरेज, 6.56 इंच HD+ डिस्प्ले आणि 50MP रियर कॅमेरा यांसारख्या फीचर्ससह येतो. या Vivo फोनची प्रारंभिक किंमत 11,499 रुपये आहे. चला या फोनच्या किंमत … Read more