Vivo Y22 : खुशखबर.. !! सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या विवोच्या ‘या’ फोनवर मिळत आहे 15 हजार रुपयांपेक्षा जास्त सवलत, असा करा ऑर्डर

Vivo Y22

Vivo Y22 : जर तुम्ही कमी किमतीत विवोचा स्मार्टफोन खरेदी करू इच्छित असाल तर Amazon ची सेल तुमच्यासाठी आहे. तुम्ही आता Amazon वरून Vivo Y22 हा स्मार्टफोन मूळ किमतीपेक्षा स्वस्तात खरेदी करू शकता. या फोनची मूळ किंमत 19,990 रुपये इतकी आहे. जो तुम्ही आता 17% डिस्काउंटनंतर 16,499 रुपयांना सहज खरेदी करू शकता. यावर तुम्हाला बँक … Read more