Vladimir Putin Lifestyle : पुतिन यांचा पगार आहे एवढा, जाणून घ्या त्यांचा पगार व लाइफस्टाइल……
अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2022 :- रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन युक्रेनवरील हल्ल्यानंतर वादात सापडले आहेत. या हल्ल्यानंतर अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांनी रशियावर अनेक निर्बंध लादले आहेत. युरोपियन युनियन (EU), कॅनडा आणि अमेरिका (US) इत्यादी देशांनी आता पुतीन यांच्यावरही अनेक प्रकारचे निर्बंध लादण्याची घोषणा केली आहे. तसेच तज्ज्ञांच्या मते, पुतिन यांच्यावरील बंदीचा त्यांच्यावर विशेष … Read more