व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीच्या स्टॉकमध्ये सुधारणा ! स्टॉक Hold करावा, SELL करावा की BUY ? तज्ज्ञांनी स्पष्टचं सांगितलं
Vodafone Idea Share Target Price : गेल्या अनेक दिवसानंतर आज भारतीय शेअर बाजारात थोडीशी सुधारणा दिसली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सेन्सेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज निफ्टी मध्ये सुधारणा झाली असून यामुळे गुंतवणूकदारांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान, या शेअर बाजारातील तेजीचा अनेक कंपन्यांच्या स्टॉकला फायदा झाला आहे. वोडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीच्या स्टॉक मध्ये सुद्धा आज … Read more