Indian Railways : सावधान ! रात्रीच्या रेल्वेप्रवासात चुकूनही अशी कामे करू नका, नाहीतर तुरुंगवास भोगावा लागेल
Indian Railways : भारतीय रेल्वेतुन सर्व वर्गातील लोक ट्रेनमधून प्रवास (Travel) करत असतात. अशा स्थितीत भारतीय रेल्वेचे नाईट नियम (night rules) करूनही काही लोक ट्रेनमध्ये आवाज (Voice) करत असल्याचे अनेकदा दिसून येते. त्यामुळे इतर प्रवाशांची झोप उडाली आहे. आता रेल्वे अशा लोकांवर कारवाई (Action) करू शकते. यासाठी तुम्हाला रेल्वेचे काही नियम माहित असले पाहिजेत. रात्री … Read more