पेट्रोल व डिझेल कारची विक्री बंद पूर्णतः करणार ‘ही’ कंपंनी ! जानेवारीपासून फक्त इलेक्ट्रिक वाहनांची विक्री

Volkswagen Plan For Norway

Volkswagen Plan For Norway : फोक्सवॅगन या वर्षाच्या अखेरीस नॉर्वेमध्ये अंतर्गत दहन इंजिन (आयसीई) वाहनांची विक्री बंद करणार आहे. कंपनी पुढील वर्षापासून नॉर्वेमध्ये पेट्रोल किंवा डिझेल कारची विक्री करणार नाही. ते फक्त इलेक्ट्रिक वाहने (ईव्ही) विकतील. नॉर्वेतील फोक्सवॅगनची आयातदार कंपनी मोलर मोबिलिटी ग्रुपने नुकतीच या वृत्ताला दुजोरा दिला आहे. फॉक्सवॅगन यावर्षी डिसेंबरमध्ये नॉर्वेमध्ये आपली शेवटची … Read more