Volkswagen च्या ‘या’ गाड्यांची सुरक्षितता वाढली, कंपनीने केली ही मोठी घोषणा!

Volkswagen Safety Update

Volkswagen Safety Update : ऑटो मार्केटमधील सर्वात मोठी कपंनी फोक्सवॅगनने आपल्या कारच्या सुरक्षेबाबत एक मोठी घोषणा केली आहे. कंपनी आता आपली Taigun SUV आणि Virtus sedan ला स्टँडर्ड 6 एअरबॅगसह ऑफर करेल. कंपनीने म्हटले आहे की या दोन मॉडेलच्या सर्व प्रकारांमध्ये मानक वैशिष्ट्ये म्हणून 6 एअरबॅग समाविष्ट असतील. यापूर्वी, दोन्ही मॉडेल्स त्यांच्या बेस मॉडेलमध्ये फक्त … Read more