Volkswagen Tiguan R-Line: 201 बीएचपी आणि 320 Nm टॉर्कसह भारतात दाखल, किंमत फक्त 49 लाख!
Volkswagen Tiguan R-Line: फोक्सवॅगनने भारतात आपल्या नवीन टिगुआन आर-लाइन एसयूव्हीला ४९ लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत लाँच केले आहे. ही एसयूव्ही फुल-लोडेड व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असून, ती भारतात पूर्णपणे आयात केली जाते. टिगुआन आर-लाइनमध्ये अनेक सुधारणा आणि नवीन वैशिष्ट्ये समाविष्ट केली आहेत, ज्यामुळे ती आणखी आकर्षक बनली आहे. इंटीरियर्स नवीन टिगुआन आर-लाइन हे अपडेटेड एमक्यूबी इव्हो प्लॅटफॉर्मवर … Read more