Volkswagen Virtus Offers : ‘या’ महिन्यात फोक्सवॅगन वाहनांच्या खरेदीवर होईल इतक्या हजारांची बचत, जाणून घ्या खास ऑफर…
Volkswagen Virtus Offers : जर तुम्ही जुलै महिन्यात कार घेण्याचा विचार करत असाल तर सध्या फोक्सवॅगनवर मोठी सूट दिली जात आहे, उत्कृष्ट वैशिष्ट्यांसह सुसज्ज असलेली ही कार तुम्ही चांगल्या सवलतीत खरेदी करू शकता. जर्मन कार उत्पादक कंपनी फोक्सवॅगनने या कारवार मान्सून ऑफर लागू केली आहे. या सवलतीअंतर्गत ग्राहकांना फोक्सवॅगनच्या तीन मॉडेल टिगुन, व्हरटस आणि टिगुआनच्या … Read more