Realme GT 2 : फास्ट चार्जिंग आणि जबरदस्त फीचर्ससह रियलमीचा स्मार्टफोन ‘या’ दिवशी होणार बाजारात दाखल

Realme GT 2 : रियलमीचा Realme GT 2 Master Explorer Edition हा स्मार्टफोन (smartphone) 12 जुलै रोजी चीनमध्ये (China) लाँच होणार आहे. Qualcomm च्या Snapdragon 8+ Gen1 प्रोसेसरसह सादर केला जाणारा हा रियलमीचा पहिला स्मार्टफोन आहे. रचना Realme GT 2 Master Explorer Edition च्या डिझाईनबद्दल (Design) बोलायचे तर ते खूप मनोरंजक असेल. रियलमीचा हा स्मार्टफोन … Read more