Volvo C40 Recharge : लाँच झाली ‘ही’ शक्तिशाली इलेक्ट्रिक कार, मिळेल 530Km रेंज आणि 413 लीटर बूट स्पेस; किंमत असेल..

Volvo C40 Recharge

Volvo C40 Recharge : भारतीय बाजारपेठेत इंधनाच्या किमती वाढल्यापासून इलेक्ट्रिक वाहने लाँच होऊ लागल्या आहेत. जर तुम्ही नवीन इलेक्ट्रिक कार खरेदी करणार असाल तर जरा इकडं लक्ष द्या. कारण एक शक्तिशाली इलेक्ट्रिक कार बाजारात दाखल झाली आहे. ज्यामध्ये तुम्हाला 530Km रेंज आणि 413 लीटर बूट स्पेस पाहायला मिळेल. जी अवघ्या 27 मिनिटांत चार्ज होईल असा … Read more