Volvo XC90 आता अधिक महाग! पण हे 5 फीचर्स तिला लक्झरी SUV च्या टॉपवर ठेवतील
स्वीडिश कार निर्माता Volvo Cars India ने आपली लोकप्रिय फ्लॅगशिप SUV – Volvo XC90 चे फेसलिफ्ट मॉडेल भारतीय बाजारात सादर केले आहे. 4 मार्च 2025 रोजी लॉन्च झालेल्या या गाडीत अद्ययावत डिझाइन आणि नवीन हायब्रिड तंत्रज्ञान पाहायला मिळते. ग्लोबल मार्केटमध्ये गेल्या वर्षीच XC90 चा सेकंड जनरेशन मॉडेल लॉन्च झाला होता, आणि आता भारतीय ग्राहकांसाठीही त्याचा … Read more