Jio च्या ‘या’ प्लॅनसह ग्राहकांना मिळणार अमर्यादित डेटा अन् बरंच काही .. ; जाणून घ्या संपूर्ण माहिती फक्त एका क्लीकवर
Jio Plans : तुम्ही नवीन Jio Fiber कनेक्शन घेण्याचा किंवा तुमचा फायबर प्लान अपग्रेड करण्याचा विचार करत आहात? यासाठी आता मोठी संधी आहे. Reliance Jio निवडलेल्या रिचार्ज प्लॅनसह OTT बंडल्स पॅक ऑफर करते. यामध्ये केवळ एक OTT नाही तर Netflix, Disney Plus Hotstar सारख्या अनेक OTT प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन देखील उपलब्ध आहे. हे लाभ मोफत दिले … Read more