विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदान कार्ड बनवा, Voter ID कार्डसाठी आता घरबसल्या अर्ज करता येणार !

Voter ID Card Application

Voter ID Card Application : भारतीय निवडणूक आयोग दिवाळीनंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका घेणार असल्याची माहिती आयोगाच्या सूत्रांकडून समोर आली आहे. यामुळे सध्या संपूर्ण राज्यभर राजकारण ढवळून निघाले आहे. नुकत्याच काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीसारखीचं परिस्थिती आत्ताही पाहायला मिळत आहे. राजकीय पक्षांच्या माध्यमातून आणि नेत्यांच्या माध्यमातून जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. राजकीय पक्ष आणि … Read more