पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ; पुण्यातून चालवली जाणार स्पेशल ट्रेन ! वाघा बॉर्डर, वैष्णो देवी, दिल्ली एकाच ट्रिपमध्ये, कस असणार वेळापत्रक?
Pune News : पुणेकरांसाठी एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे आनंदाची बातमी समोर येत आहे. पुणेकरांसाठी एक अशी स्पेशल ट्रेन चालवली जाणार आहे जी ट्रेन वाघा बॉर्डर, वैष्णोदेवी, दिल्ली अशा वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी देणार आहे. यामुळे पर्यटकांना एकाच ट्रिपमध्ये वेगवेगळ्या ठिकाणांचा आनंद घेता येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन म्हणजेच आयआरसीटीसीकडून पुण्यातील … Read more