Trending : मस्तच ! आता ऑफिसमध्ये कर्मचारी झोपू शकणार, भारतीय कंपनीची मोठी घोषणा

Trending : ऑफिस (Office) म्हटले की काम येवढाच आत्तापर्यंत सर्वांना माहित आहे, परंतु आता ऑफिसमध्ये कर्मचारी (Staff) झोपू शकणार आहेत, यावर सहसा विश्वास ठेवणे कठीण आहे, मात्र एका भारतीय कंपनीने ही मोठी घोषणा केली असून सर्वाना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कधीकधी लोक ऑफिसमध्ये काम करताना इतके थकतात की त्यांना विश्रांतीची आवश्यकता असते. कर्मचाऱ्यांच्या या समस्या … Read more