Walking Before Breakfast : तुम्हीही सकाळी चालायला जाण्यापूर्वी ‘या’ चुका करता? मग, फायद्यांऐवजी होईल नुकसान…
Side Effects of Walking Before Breakfast : शरीर तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यासाठी, दररोज सकाळी चालणे आवश्यक आहे. मॉर्निंग वॉक केल्याने शरीर दिवसभर फ्रेश राहते आणि अनेक समस्यांपासूनही आराम मिळतो. पण कोणताही व्यायाम करणे किंवा चुकीच्या पद्धतीने चालणे यामुळे शरीराला फायदे होण्याऐवजी नुकसानच होते. जरी मॉर्निंग वॉकमुळे शरीरातील स्नायू, हाडे आणि हृदय निरोगी राहते, परंतु चुकीच्या … Read more