वारस प्रमाणपत्र कसे काढतात ? कुठे अर्ज करावा लागतो ? वाचा सविस्तर
Waras Pramanpatr : एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या नावावर असणारी संपत्ती मिळवण्यासाठी त्या व्यक्तीच्या वारसांना वारस प्रमाणपत्र सादर करावे लागते. अनेकांना मात्र हे वारस प्रमाणपत्र कसे काढले जाते, यासाठी कोण कोणते कागदपत्रे लागतात, यासाठी अर्ज कुठे करावा लागतो? या विषयी माहिती नसते. यामुळे त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. मयत व्यक्तीच्या जाण्याने आधीच कुटुंबावर … Read more