Washim Rojgar Melava 2025: नोकरी शोधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी 4,000 पेक्षा जास्त जागांसाठी वाशिम येथे रोजगार मेळावा आयोजित

WASHIM ROJGAR MELAVA 2025

Washim Rojgar Melava 2025: नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. वाशिम येथे चार हजार पेक्षा जास्त विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. जे उमेदवार या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी इच्छुक आहेत अशा उमेदवारांनी वाशिम येथे 21 फेब्रुवारी 2025 रोजी स. 10 ते दु. 03 वाजेपर्यंत सहभागी व्हावेत. तसेच या … Read more