Water and Disasters : २०३० मध्ये ही मोठी शहरे जाणार पाण्याखाली

Water and Disasters

Water and Disasters : जागतिक तापमानवाढ,समुद्राची वेगाने वाढणारी पातळी, यामुळे येत्या काळात जगभरात मोठा गोंधळ उडणार आहे. काही वर्षांपासून याबाबत पर्यावरण तज्ज्ञ सर्वांचेच लक्ष वेधत आहेत. परंतु कोट्यवधी नागरिकांच्या जीविताला निर्माण होणाऱ्या या धोक्याकडे कुठल्याही देशाचे सरकार तितकेसे गांभीर्याने पाहात नसल्याचे दिसते. ‘क्लायमेट सेंटर’ ही संस्था बदलत्या हवामानाचा, समुद्राची पातळी वाढल्याने मानवावर काय परिणाम होईल … Read more