Clean Water Tank : तुमच्या पाण्याच्या टाकीतही साचला आहे का कचरा? तर मग ‘या’ पद्धतीने करा स्वच्छ

Clean Water Tank : तुमच्या घरात जर पाण्याची टाकी (Water Tank) असेल तर पाण्याच्या टाकीच्या स्वच्छतेची (Cleanliness) बारकाईनं काळजी घ्यायला हवी. पाण्याची टाकी साफ करायची असल्यास त्यासाठी प्लंबरला पाचशे ते हजार रूपये द्यावे लागतात. परंतु, जर ऐनवेळी प्लंबर उपलब्ध नसेल तर पाण्याची टाकी आपण घरच्या घरीही स्वच्छ करु शकतो. हे आहेत मार्ग:- पहिला मार्ग जर … Read more