मोटोरोलाचा नवा फोन लाँचपूर्वीच चर्चेत, फीचर्स वाचून थक्क व्हाल!

Motorola Edge 60

Motorola Edge 60 | मोटोरोला आपल्या लोकप्रिय Edge मालिकेतील नवा स्मार्टफोन Motorola Edge 60 घेऊन येण्याच्या तयारीत आहे. या फोनबाबत लाँचपूर्वीच अनेक माहिती लीक झाल्या असून, त्याच्या डिझाईनपासून ते खास फीचर्सपर्यंतचे तपशील समोर आले आहेत. या डिव्हाइसमध्ये 512GB पर्यंत स्टोरेज, दमदार चार्जिंग सपोर्ट, प्रीमियम डिझाइन आणि शानदार कॅमेरा मिळणार आहे. कंपनीकडून अद्याप लाँच तारीख जाहीर … Read more