Gerbera farming: जरबेरा फुलांची लागवड करून शेतकरी होतील मालामाल! जाणून घ्या त्याची लागवड कशी करावी…..

Gerbera farming: भारतीय शेतकऱ्यांनी आता पारंपरिक शेती (Traditional farming) सोडून नवीन पिके घेण्यास सुरुवात केली आहे. शरद ऋतूतील, वसंत ऋतु आणि पावसाळ्यात पेरलेल्या या फुलांच्या लागवडीतून शेतकरी चांगला नफा कमावत आहेत. त्याची फुले अनेक रंगांची असतात – जरबेरा फुल ही बारमाही वनस्पती आहे. या फुलामध्ये पिवळा, केशरी, पांढरा, गुलाबी, लाल आणि इतर अनेक रंग आहेत. … Read more