Trending News Today : घोडीने केला पंजाबी गाण्यावर जबरदस्त डान्स, लोक म्हणाले बॉलिवूडमध्ये असती तर हिरोईन बनली असती, व्हिडीओ व्हायरल
Trending News Today : देशात सध्या लग्नसोहळ्याचा सीजन सुरु आहे. लग्नाच्या मिरवणुकीमध्ये (Wedding procession) घोडा (Horse) नाचवण्याची परंपरा भारतामध्ये आहे. अशाच एक लग्नात घोडी इतकाही जबरदस्त नाचली आहे की तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तसेच या व्हिडिओला लोकांनी भरपूर गमतीशीर आणि मजेशीर कमेंट केल्या आहेत. लग्नाच्या मिरवणुकीत वधू-वर नाचतात, पण तुम्ही घोडी … Read more