Weekend: लोकांना शनिवार-रविवार सुट्टी का घ्यायला आवडते, जाणून घ्या कारण
अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2022 :- आठवडाभर ऑफिसची कामे केल्यानंतर एक-दोन दिवसांची सुट्टी मिळावी, अशी प्रत्येकाची इच्छा असते. कार्यालयांमध्ये, 5 किंवा 6 दिवस काम आणि 1 किंवा 2 दिवसांची सुट्टी असते. जेव्हा आपण आठवड्याच्या सुट्टीचा विचार करतो तेव्हा जे पहिले दिवस मनात येतात ते म्हणजे शनिवार आणि रविवार सुट्टी.(Weekend) परंतु काही कार्यालयांमध्ये आठवड्याच्या मध्यावर … Read more