Weekend Lifestyle : वीकेंडमध्ये ३ ते ४ दिवसाचा आनंद घेण्यासाठी ‘या’ ठिकाणांना एकदातरी अवश्य भेट द्या
Weekend Lifestyle : दररोजच्या (Daily Work) कामातून कंटाळा आला असेल तर वीकेंडची सुट्टी वाया जाऊ देऊ नका, अशी भरपूर ठिकाणे (Place) आहेत जे आपल्या सुट्टीच्या बजेटमध्ये असतात, त्यामुळे ही सुट्टी तुम्ही आनंदीमय (Happy) करून घ्या. कारण उन्हाळा (Summer) शिगेला पोहोचला आहे आणि ४ दिवसांचा मोठा वीकेंडही येणार आहे, त्यामुळे दिवसभर घरी बसून एसी बिल वाढवण्यापेक्षा … Read more