Ajab-Gajab: अर्रर्र .. आता ‘husband’ या शब्दावरून गदारोळ ; जाणून घ्या नेमकं प्रकरण
Ajab-Gajab: महिलांच्या नेहमी चर्चेत राहणाऱ्या हस्बैंड या नावावरून सध्या खळबळ उडाली आहे. याबाबत सोशल मीडियावर (social media) चर्चा सुरू झाली असून, यामागे एका महिलेने आपल्या पतीला हस्बैंड म्हणण्यास नकार दिला आहे. लोकांना आधी महिलेचे हे पाऊल हस्बैंड बद्दल असणारी नाराजी समजत होते, पण आता तिने हस्बैंड न सांगण्याचे कारण सांगितले आहे, ज्याबद्दल जाणून तुम्हाला आश्चर्य … Read more