WhatsApp ने काही वापरकर्त्यांसाठी मेसेज रिअॅक्शन फीचर जारी केले आहे, जाणून घ्या काय आहे खासियत आणि ते कसे काम करेल
अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2022 :- WhatsApp : व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांची प्रदीर्घ प्रतीक्षा आता जवळपास संपली आहे. बर्याच काळानंतर, व्हॉट्सअॅपने हळूहळू त्यांचे इमोजी रिअक्शन फिचर आणण्यास सुरुवात केली आहे. सध्या, हे मर्यादित वापरकर्त्यांसाठी रिलीज केले गेले आहे, परंतु असा दावा केला जात आहे की ते लवकरच सर्वांसाठी रिलीज केले जाईल. या फीचरची बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा … Read more