Jacqueline Fernandez : ‘हे’ मोबाईल अॅप आहे खूप धोकादायक ! जाणून घ्या संपूर्ण माहिती नाहीतर जॅकलिनप्रमाणे होणार तुमची फसवणूक
Jacqueline Fernandez : पूर्वी दुसऱ्याच्या नंबरवरून कॉल करणं अवघड होतं पण हायस्पीड इंटरनेटच्या (high speed internet) जमान्यात फेक अॅपद्वारे ते खूप सोपं झालं आहे. बॉलीवूड (Bollywood) अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (actress Jacqueline Fernandez) आणि सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar) यांचीही अशीच स्थिती आहे. या संपूर्ण प्रकरणात जॅकलीन फर्नांडिसची अशाच अॅपद्वारे दिशाभूल करण्यात आली आणि आज हे प्रकरण इतके … Read more