New Tata Nexon EV 2022 या तारखेला लॉन्च होणार ! सिंगल चार्जवर 450Km होईल प्रवास
अहमदनगर Live24 टीम, 02 मे 2022 New Tata Nexon EV 2022 :-इलेक्ट्रिक वाहनांच्या भारतीय बाजारपेठेत आपला दबदबा कायम ठेवण्यासाठी टाटा मोटर्स सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. कंपनीने गेल्या आठवड्यात आपली नवीन संकल्पना इलेक्ट्रिक वाहन अवन्या लोकांसमोर सादर केली. आता येत्या काही दिवसांत, कंपनी तिच्या यशस्वी SUV Tata Nexon EV चे अपडेटेड लाँग रेंज व्हर्जन लॉन्च करणार … Read more