Amitabh Bachchan : अखेर झाला मोठा खुलासा ! ‘या’ एका अटीमुळे झालं अमिताभ- जया यांचे लग्न; वाचा सविस्तर
Amitabh Bachchan : बॉलीवूड स्टार अमिताभ बच्चन आपल्या चित्रपटांसोबतच आपल्या वैयक्तिक आयुष्यासाठी देखील सोशल मीडियावर चर्चेत राहतात. अमिताभ बच्चन यांचे देशातच नाहीतर संपूर्ण जगात चाहते आहे. आम्ही तुम्हाला सांगतो अमिताभ बच्चन नेहमीची कोणत्या कोणत्या कारणाने सोशल मीडियावर चर्चेत राहतात. पुन्हा एकदा आता बॉलीवूड स्टार अमिताभ बच्चन चर्चेत आले आहे. यावेळी ते आपल्या लग्नामुळे सोशल मीडियावर … Read more