WhatsApp Account Ban in India : अर्रर्र! ‘त्या’ वापरकर्त्यांना धक्का, बंद केली खाती; लिस्टमध्ये तुमचा तर समावेश नाही ना?
WhatsApp Account Ban in India : संपूर्ण देशभरात WhatsApp च्या वापरकर्त्यांची संख्या खूप आहे. WhatsApp आपल्या वापरकर्त्यांसाठी सतत नवनवीन फीचर्स आणत असते. अशातच आता भारतीय वापरकर्त्यांना WhatsApp ने खूप मोठा झटका दिला आहे. WhatsApp ने भारतातील एकूण 37 लाखांपेक्षा जास्त खात्यांवर बंदी घातली आहे. नेमके काय आहे हे प्रकरण जाणून घेऊयात नोव्हेंबर, ऑक्टोबर महिन्याच्या या … Read more