WhatsApp Status Feature : व्हॉट्सअॅप स्टेटसवर लवकरच येणार नवीन फीचर, वापरकर्त्यांना मिळणार दुप्पट फायदा; जाणून घ्या
WhatsApp Status Feature : देशात करोडो लोक WhatsApp चा वापर करत आहेत. अशा वेळी यामध्ये स्टेट्स हे फीचर सर्वात जास्त वापरले जाते. अशा वेळी स्टेट्स संबंधी एक नवीन फीचर समोर आले आहे, ज्याद्वारे युजर्सना हे अॅप वापरण्याची मजा दुप्पट वाढणार आहे. दरम्यान, लवकरच तुम्ही WhatsApp वर व्हॉइस नोट्स देखील शेअर करू शकाल म्हणजेच तुम्ही WhatsApp … Read more