WhatsApp stops working 49 Smartphone : व्हॉट्सॲपने या ४९ स्मार्टफोनला ठोकला रामराम! आता चालणार नाही व्हॉट्सॲप, पहा यादी…
WhatsApp stops working 49 Smartphone : जगात अनेक ग्राहक व्हॉट्सॲपचा वापर करत आहेत. तसेच प्रत्येक व्हॉट्सॲप वापरकर्त्याकडे वेगवेगळ्या कंपनीचे स्मार्टफोन आहेत. मात्र आता काही स्मार्टफोनला व्हॉट्सॲप सपोर्ट करणार नसल्यचे जाहीर झाले आहे. 1 जानेवारी 2023 पासून निवडक फोन्सना सपोर्ट करणार नाही अशी माहिती व्हॉट्सॲपने आधीच दिली होती. यामध्ये ॲपल, सॅमसंगसह अनेक कंपन्यांच्या स्मार्टफोन्सच्या नावांचा समावेश … Read more