WhatsApp storage : व्हॉट्सअॅपच्या फोटो आणि व्हिडिओंनी तुमच्याही फोनचे स्टोरेज गच्च भरलंय? असे करा रिकामे
WhatsApp storage : देशात व्हॉट्सअॅपच्या वापरकर्त्यांची संख्या खूप आहे. नवीन वर्षात व्हॉट्सअॅपने आपल्या वापरकर्त्यांसाठी शानदार फीचर्स सादर केली आहेत. काही दिवसातच अनेक फीचर्स वापरकर्त्यांसाठी येणार आहेत. परंतु, अनेक वापरकर्ते व्हॉट्सअॅपवर येणाऱ्या फोटो आणि व्हिडिओंनी हैराण झाले आहेत. याचे कारण म्हणजे या फोटो आणि व्हिडिओंनी त्यांच्या फोनचे स्टोरेज गच्च होत आहे. त्यामुळे अनेकांना अशा वेळी काय … Read more