Whiskey Brand : मद्यप्रेमींना मोठा झटका! आता दारूच्या दुकानात विकली जाणार नाही ‘या’ ब्रँडची व्हिस्की

Whiskey Brand : दारू (Alcohol) हा लोकांच्या जीवनशैलीचा एक भाग बनला आहे. बिअर, व्हिस्की, वाईन (Wine) असे दारूचे विविध प्रकार (Types of Alcohol) आहेत. त्याचबरोबर जगातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या वस्तूंमध्ये दारूचा समावेश होतो. जगात सर्वाधिक विकली जाणारी व्हिस्की (Whiskey) भारतात तयार केली जाते. भारतातील (India) सर्वात मोठी उत्पादक दारूची ब्रँड (Alcohol Brand) असलेल्या डियाजिओने (Diageo) … Read more