White Gold : ह्या देशाला मिळाली ‘पांढऱ्या सोन्याची खाण ! देशभरातील लोकांचे आयुष्य बदलणार
White Gold : पेट्रोल-डिझेलवर चालणारी वाहने आणि विविध औद्योगिक कारणांसाठी जाळला जाणारा कोळसा, यामुळे जगासमोर वाढत्या कार्बन उत्सर्जनाचे खूप मोठे संकट उभे ठाकले आहे. कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी आतापासूनच ठोस प्रयत्न केले गेले नाहीत तर जगाचा विनाश अटळ आहे, असा गंभीर इशारा जागतिक आरोग्य संघटनेने वेळोवेळी दिला आहे. या पार्श्वभूमीवर जगभरात सध्या पर्यायी इंधनांवर संशोधन … Read more