कोण आहे Gauri Spratt ? Aamir Khan ची Girlfriend आणि 6 वर्षांच्या मुलाची आई !

Who is Gauri Spratt : बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानने आपल्या चाहत्यांना एक धक्कादायक अशी बातमी दिली आहे, गेल्या काही दिवसांपासून गौरी स्प्राट हे नाव चर्चेत आहे, आणि तिच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याची चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. आमिर खानने गौरीसोबतच्या आपल्या नात्याविषयी सांगितले की, ते गेल्या २५ वर्षांपासून एकमेकांना ओळखतात आणि मागील १८ महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. … Read more