Kyle Gordy : काय सांगता ! ‘हा’ व्यक्ती आहे तब्बल 57 मुलांचा बाप ; आता केला ‘हा’ धक्कादायक खुलासा , जाणून व्हाल थक्क
Kyle Gordy : जगात असे अनेक लोक आहे जे नेहमीच काहींना काही कारणाने चर्चेत राहतात. तुम्हाला हे माहिती असेल कि अमेरिकेतील कॅलिफोर्निया शहरातील रहिवासी काइल गॉर्डी (31) 57 मुलांचा जैविक पिता आहे. त्याला सोशल मीडियावर ‘सिरियल स्पर्म डोनर’ या नावाने देखील ओळखले जाते. हा सिरियल स्पर्म डोनर पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. आम्ही … Read more