Multibagger Stock : 8 रुपयांच्या ‘या’ स्टॉकने गुंतवणूकदारांना मिळाले लाखो…! पहा किती आणि कसा झाला फायदा…

Multibagger Stock : विडली रेस्टॉरंट्स लिमिटेडचे (Widley Restaurants Limited) ​​शेअर्स आज BSE वर ₹ 48.55 च्या वरच्या सर्किटवर बंद झाले. मागील ₹46.25 च्या बंदच्या तुलनेत तो 4.97% वर होता. या समभागात आज एकूण 9,500 समभागांची खरेदी-विक्री झाली. सहा वर्षांपूर्वी स्टॉकमध्ये ठेवलेली ₹1 लाखाची गुंतवणूक (investment) आता ₹5.97 लाख झाली आहे. स्टॉकची किंमत ₹ 8.13 वरून … Read more