Wifi Router : तुम्हीही रात्रभर वायफाय राउटर चालू ठेवत असाल तर वेळीच सावध व्हा, होईल खूप मोठे नुकसान; कसे ते पहा

Wifi Router

Wifi Router : सध्या मोठ्या प्रमाणावर इंटरनेटचा वापर केला जात आहे. त्यामुळे आता आजकाल अनेक घरांमध्ये वायफाय बसवल्याचे आपल्याला पाहायला मिळते. कारण या वायफायमुळे आपल्याला कधीही पाहिजे तेवढे इंटरनेट वापरायला मिळते. पुरेशा प्रमाणात इंटरनेट असल्यामुळे आपल्याला फिल्म्स, गेम्स खेळायला येतात. परंतु अनेकजण वायफाय रात्रभर चालू ठेवतात. अनेकांना रात्रभर वायफाय राउटर चालू ठेवण्याचे परिणाम माहिती नसतात. … Read more