Winter 2023 : ‘मिचाँग’ वादळाचा मोठा परिणाम ! कशी असणार थंडी ? आणि अवकाळीसह गारपीट ? वाचा संपूर्ण माहिती
Winter 2023 : वातावरण यावर्षी विषम झाल्याचे पाहायला मिळाले. आधी आलेल्या एलनिनो वादळाने विषम वातावरण तयार झाले होते. याचा अपरिणाम पावसावर झाला. आता दक्षिण-पूर्व बंगालचा उपसागर आणि दक्षिण अंदमान समुद्रावर सध्या कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले असल्याने ‘मिचाँग’ चक्रीवादळ धडकले आहे. याचा परिणाम आगामी काळातील वातावरणावर होणार आहे. या वादळामुळे थंडी कमी होणार असून मराठवाडा, … Read more