Winter Car Care Tips : सावधान ! कारमध्ये ब्लोअर वापरणे ठरू शकते घातक, वेळीच व्हा सावध अन्यथा होईल नुकसान..

Winter Car Care Tips : देशात सध्या हिवाळ्याचे दिवस सुरु आहेत. त्यामुळे अनेकजण गाडीमध्ये ब्लोअर वापरत असतात. थंडी जास्त आल्यामुळे ब्लोअर वापरला जातो. मात्र योग्य पद्धतीने ब्लोअर वापरला नाही तर तुमच्या जीवाला हानी पोहचू शकते. त्यामुळे आज तुम्हाला ते वापरण्याचा योग्य मार्ग (कार ब्लोअर युजिंग टिप्स) सांगणार आहोत, जेणेकरून तुम्ही त्याचा सुरक्षित आणि योग्य वापर … Read more