Wipro Share ने गाठला 3 वर्षांचा उच्चांक – गुंतवणूकदार मालामाल होणार ?

wipro-reuters-1125644-1657560217-1128432-1658316729

Wipro Share Price : आघाडीची आयटी कंपनी विप्रो लिमिटेड सध्या गुंतवणूकदारांच्या चर्चेचा विषय ठरली आहे. गुरुवारी विप्रोचे शेअर्स 5% ने वाढून ₹324.55 रुपयांवर पोहोचले, जो गेल्या 3 वर्षांतील उच्चांक आहे. यापूर्वी 20 डिसेंबर 2024 रोजी शेअर्सने ₹319.95 चा उच्चांक गाठला होता, परंतु सध्या या किमतीलाही मागे टाकून कंपनीने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. 14 ऑक्टोबर … Read more