19 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या ‘या’ महिलांच्या खात्यात जमा होणार 5,000 ! सरकारच्या योजनेचा लाभ कोणाला मिळणार ?
Women Government Scheme : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. महिला सक्षमीकरणासाठी देखील शासनाच्या माध्यमातून विशेष प्रयत्न होत आहेत. महिलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी 2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने देखील काही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केल्या आहेत. महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही देशात काही योजना सुरू आहेत. त्यापैकीच एक आहे प्रधानमंत्री … Read more