हनुमानजयंतीला ‘या’ 3 चुका चुकूनही करू नका, बजरंगबली होतील नाराज!

Hanuman Jayanti 2025 |हनुमान जयंती हा दिवस भक्तांसाठी खूप उत्साहाचा दिवस असतो. याच दिवशी चैत्र पौर्णिमेला बजरंगबलीचा जन्म झाला, अशी श्रद्धा आहे. यावर्षी हा शुभदिन 12 एप्रिल रोजी येतोय. देशभरातील मंदिरांमध्ये भक्त मोठ्या भक्तिभावाने हनुमानजींची पूजा-अर्चा करतात, हनुमान चालीसा पठण, प्रसाद वितरण, आणि भंडाऱ्यांचे आयोजन केले जाते. पण या दिवशी भक्तांनी काही गोष्टींची विशेष काळजी … Read more