Ajab Gajab News : काय सांगता ! १९४० च्याही दशकात होती महिलांची जिम; व्हिडीओ पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल…

Ajab Gajab News : आताच्या काळात लठ्ठपणा (obesity) कमी करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. भव्यदिव्य व्यायामशाळा (Gym), औषधे, दवाखाने आणि इतर आणखीही काही पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे वजन कमी करणे शक्य झाले आहे. मात्र तुम्हाला खोटं वाटेल पण १९४० च्या दशकातही व्यायामशाळा (Gymnasium in the 1940s) असल्याचा व्हिडीओ (Video) व्हायरल (Viral) होत आहे. फॅशन ही … Read more