Fast runner in world : जगातील सगळ्यात वेगवान धावणारा व्यक्ती कोण? जाणून घ्या एका क्लिकवर

Fast runner in world : जगातील सगळ्यात वेगवान धावणारा व्यक्ती (World’s fastest runner) कोण आहे? या प्रश्नाचे उत्तर अगदी कोणीही देऊ शकतो. जमैकाचा उसेन बोल्ट (Usain Bolt) हा जगातील सगळ्यात वेगवान धावपटू आहे. जमैकाचा (Jamaica) हा 17 वर्षीय खेळाडू 2004 ला ऑलिंपिकमध्ये (Olympics) सहभागी झाला. त्यावेळी शर्यतीच्या जगात एक नवीन सितारा आल्याचा भास अनेकांना झाला … Read more